April 2020

सलोखा

विविध जात ,धर्म आणि पंथातील कष्टकरी लोकांनी परस्परांच्या देवानघेवाणीतून समृद्ध केलेला आणि जपलेला सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी “सलोखा” हा गट काम करतो. हर्ष मंदेर लिखित, स्वातीजा मनोरमा अनुवादित आणि प्रमोद मुजुमदार संपादित “कारवा ए मोहब्बत अर्थात प्रेमाची वारी… Read More »सलोखा

जावे स्वैयंपाकाच्या देशा !

मी मूळचा औरंगाबादचा.पुण्यात माझ्या घरी एकटाच सध्या असतो.पुण्यात नोकरी करतो आणि त्यासोबत नाटकात काम करतो. पुण्यात कोरोनाची साथ वाढली आणि प्रत्येकाने घरात थांबावे आणि बाहेर जाऊ नये अशी सूचना सरकारतर्फे देण्यात आली.मी अर्थातच सरकारच्या नियमांचे पालन करणार होतो.ज्या खानावळीत मी… Read More »जावे स्वैयंपाकाच्या देशा !

पोस्टर

नाटकाचे नाव,संस्था,स्थळ,वेळ,लेखक,दिग्दर्शक,कलाकार आणि तंत्रज्ञ यांची माहिती सांगणे हा कुठल्याही नाटकाच्या पोस्टरचा प्राथमिक हेतू असतो. कदाचित पूर्वीच्या काळी एवढी माहिती प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी पुरेशी असावी. बदलत्या काळात प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे ओढून आणण्यासाठी आकर्षित करणे ही जवाबदारीही पोस्टर वर येऊन पडली असावी.आणि मग… Read More »पोस्टर

जावेद अख्तर

6 वर्षांपूर्वी बरतोल्ट ब्रेख्त लिखित आणि Shardul Saraf दिग्दर्शित “अपवाद आणि नियम” या मी काम केलेल्या नाटकाला कोल्हापुरातील शाहू स्मारकामध्ये कॉ.गोविंद पानसरे उपस्थित होते. नंतर पुण्यात येऊन त्यांनी आम्हा कलाकारांसोबत गप्पाही मारल्या होत्या.त्याच शाहू स्मारकाच्या खचाखच भरलेल्या सभागृहात काल गोविंद पानसरेच्या खुनाच्या… Read More »जावेद अख्तर

“करके देखो” अर्थात (COVID-19) च्या सुटीच्या काळातील मनाचा व्यायाम.

संकल्पना आणि मूळ इंग्रजी लेखन : सोनाली मेढेकरमराठी भाषांतर आणि शब्दांकन : कृतार्थ शेवगावकर सर्वाना सप्रेम नमस्कार.तुम्ही सर्वजण छान असाल अशी आशा करतो. या अचानक मिळालेल्या सुट्ट्या किंवा घरून काम करण्यासाठी मिळालेली सूट तुम्हाला कशी वाटतेय ? मला खात्री आहे… Read More »“करके देखो” अर्थात (COVID-19) च्या सुटीच्या काळातील मनाचा व्यायाम.