May 2020

इरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. – नसिरुद्दीन शाह

नसिरुद्दीन शाह यांनी इरफान खान विषयी लिहिलेला एक इंग्रजी लेख गेल्या रविवारच्या इंडियन एक्सप्रेसच्या ‘EYE’ या पुरवणीत प्रकाशित झाला.अभिनय करणाऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच तो महत्वाचा वाटला.त्या लेखाचे मी केलेले हे मराठी भाषांतर. खूप काही सांगून जाणारा लेख आहे.नक्की वाचा.नसिरुद्दीन शाह आणि… Read More »इरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. – नसिरुद्दीन शाह

रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा

17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात सिंहगड पायथ्यापाशी असलेल्या गप्पांगण कृषी पर्यटन केंद्रात “रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा ” ही 7 दिवसीय निवासी आणि हिंदीभाषिय कार्यशाळा पार पडली. लैंगिकता, प्रजनन आरोग्य, मासिक पाळी,आपलं शरीर याविषयीचा मुक्त आणि सांगोपांग संवाद घडवणे… Read More »रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा

धर्म की धर्मापलिकडे ?-आ.ह.साळुंखे

“धर्म की धर्मापलिकडे? “ या पुस्तकात डॉ.आ.ह साळुंखे यांनी धर्म,त्याचे स्वरूप,निर्मिती ,उपयुक्तता,धर्मापलिकडे जाण्याची कारणे , त्यातील अडथळे आणि त्यावरील उपाय याबाबतची विस्तृत,मुद्देसूद,प्रवाही आणि प्रभावी मांडणी केली आहे .धर्माच्या निर्मिती पासून ते धर्मापलिकडच्या विज्ञान आणि विवेकापर्यंतचा प्रवास आ.ह.या पुस्तकामध्ये वाचकाला घडवतात.कार्यकर्त्याला… Read More »धर्म की धर्मापलिकडे ?-आ.ह.साळुंखे

वाढदिवसाचं पत्र

स्थळ : मध्यवर्ती कारागृह,नैनीताल ऑक्टोबर २६ , १९३० तुझ्या वाढदिवशी तुला खूप सार्‍या भेटवस्तू आणि शुभेच्छा स्वीकारायची सवय आहे . शुभेच्छा तर तुला आजही खूप सार्‍या मिळतील ,परंतु या नैनीतालच्या कारागृहातून मी तुला भेटवस्तू काय पाठवू शकतो?माझी भेट ही एखादी… Read More »वाढदिवसाचं पत्र

एक मी स्वतः

रौप्यमहोत्सव. पंचवीस वर्ष. या जगात येऊन आज मला २५ वर्ष होत आहेत याचा मला अतिशय आनंद होत आहे , तसेच काहीच फारशी जवाबदारी नसणारी वर्ष संपून आता जवाबदारी वाली वर्ष समोर येउन उभी ठाकानारेत त्यामुळे मनाच्या एका कोपऱ्यात दुःख ही… Read More »एक मी स्वतः

अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. – इरफान खान

इरफान खान यांनी 2018 साली आजारपणात असताना इंग्लंड मध्ये लिहिलेल्या आणि पत्रकार अंशुल चतुर्वेदी यांनी इंग्रजीत संपादित केलेल्या लेखाचा मी मराठी अनुवाद. मला तीव्र स्वरूपाच्या न्यूरोइंडोक्राईन कॅन्सरचे निदान होऊन आता काहीसा काळ लोटला आहे. हे नाव माझ्या शब्दसाठ्यामध्ये अगदीच नवीन… Read More »अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. – इरफान खान