रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा
17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात सिंहगड पायथ्यापाशी असलेल्या गप्पांगण कृषी पर्यटन केंद्रात “रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा ” ही 7 दिवसीय निवासी आणि हिंदीभाषिय कार्यशाळा पार पडली. लैंगिकता, प्रजनन आरोग्य, मासिक पाळी,आपलं शरीर याविषयीचा मुक्त आणि सांगोपांग संवाद घडवणे… Read More »रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा