निळूभाऊ फुले यांची दुर्मिळ मुलाखत.
1995 साली पुणे आकाशवाणी केंद्रासाठी अभिनेते निळूभाऊ फुले यांची मुलाखत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी घेतली होती. या मुलाखतीत निळूभाऊ फुले यांनी बालपण, शाळेत मराठीच्या शिक्षिका असलेल्या शांताबाई शेळके, राष्ट्र सेवा दल, कलापथकातील नाटके ,त्यांचे विषय ,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीतील त्यांची भूमिका,अभिनयाची… Read More »निळूभाऊ फुले यांची दुर्मिळ मुलाखत.