अनुवाद

माझ्या १८ व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला लिहिलेलं पत्र -मल्याळम अभिनेत्री कनी कुसृती

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री कनी कुसृती यांना त्यांच्या 18 व्या वाढदिवशी म्हणजे 12.09.2003 रोजी वडील मैत्रेय यांनी मल्याळम या त्यांच्या मातृभाषेत एक पत्र लिहिलं. त्याच्या इंग्रजी भाषांतरावरून मी त्या पत्राचा मराठी अनुवाद केला आहे. अतिशय सुंदर पत्र आहे.नक्की वाचा. हे पत्र… Read More »माझ्या १८ व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला लिहिलेलं पत्र -मल्याळम अभिनेत्री कनी कुसृती

वाढदिवसाचं पत्र

स्थळ : मध्यवर्ती कारागृह,नैनीताल ऑक्टोबर २६ , १९३० तुझ्या वाढदिवशी तुला खूप सार्‍या भेटवस्तू आणि शुभेच्छा स्वीकारायची सवय आहे . शुभेच्छा तर तुला आजही खूप सार्‍या मिळतील ,परंतु या नैनीतालच्या कारागृहातून मी तुला भेटवस्तू काय पाठवू शकतो?माझी भेट ही एखादी… Read More »वाढदिवसाचं पत्र

अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. – इरफान खान

इरफान खान यांनी 2018 साली आजारपणात असताना इंग्लंड मध्ये लिहिलेल्या आणि पत्रकार अंशुल चतुर्वेदी यांनी इंग्रजीत संपादित केलेल्या लेखाचा मी मराठी अनुवाद. मला तीव्र स्वरूपाच्या न्यूरोइंडोक्राईन कॅन्सरचे निदान होऊन आता काहीसा काळ लोटला आहे. हे नाव माझ्या शब्दसाठ्यामध्ये अगदीच नवीन… Read More »अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. – इरफान खान

“करके देखो” अर्थात (COVID-19) च्या सुटीच्या काळातील मनाचा व्यायाम.

संकल्पना आणि मूळ इंग्रजी लेखन : सोनाली मेढेकरमराठी भाषांतर आणि शब्दांकन : कृतार्थ शेवगावकर सर्वाना सप्रेम नमस्कार.तुम्ही सर्वजण छान असाल अशी आशा करतो. या अचानक मिळालेल्या सुट्ट्या किंवा घरून काम करण्यासाठी मिळालेली सूट तुम्हाला कशी वाटतेय ? मला खात्री आहे… Read More »“करके देखो” अर्थात (COVID-19) च्या सुटीच्या काळातील मनाचा व्यायाम.