लोक

निळूभाऊ फुले यांची दुर्मिळ मुलाखत.

1995 साली पुणे आकाशवाणी केंद्रासाठी अभिनेते निळूभाऊ फुले यांची मुलाखत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी घेतली होती. या मुलाखतीत निळूभाऊ फुले यांनी बालपण, शाळेत मराठीच्या शिक्षिका असलेल्या शांताबाई शेळके, राष्ट्र सेवा दल, कलापथकातील नाटके ,त्यांचे विषय ,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीतील त्यांची भूमिका,अभिनयाची… Read More »निळूभाऊ फुले यांची दुर्मिळ मुलाखत.

निळूभाऊ फुले यांची दुर्मिळ मुलाखत – भाग दोन

1995 साली पुणे आकाशवाणी केंद्रासाठी अभिनेते निळूभाऊ फुले यांची मुलाखत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी दोन भागात घेतली होती. भाग एक आपण वर वाचला. (वाचला नसेल तर इथे वाचू शकता) आता हा दुसरा भाग. मुलाखत भाग २ अतुल पेठे : श्रोतेहो… Read More »निळूभाऊ फुले यांची दुर्मिळ मुलाखत – भाग दोन

माझ्या १८ व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला लिहिलेलं पत्र -मल्याळम अभिनेत्री कनी कुसृती

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री कनी कुसृती यांना त्यांच्या 18 व्या वाढदिवशी म्हणजे 12.09.2003 रोजी वडील मैत्रेय यांनी मल्याळम या त्यांच्या मातृभाषेत एक पत्र लिहिलं. त्याच्या इंग्रजी भाषांतरावरून मी त्या पत्राचा मराठी अनुवाद केला आहे. अतिशय सुंदर पत्र आहे.नक्की वाचा. हे पत्र… Read More »माझ्या १८ व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला लिहिलेलं पत्र -मल्याळम अभिनेत्री कनी कुसृती

रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा

17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात सिंहगड पायथ्यापाशी असलेल्या गप्पांगण कृषी पर्यटन केंद्रात “रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा ” ही 7 दिवसीय निवासी आणि हिंदीभाषिय कार्यशाळा पार पडली. लैंगिकता, प्रजनन आरोग्य, मासिक पाळी,आपलं शरीर याविषयीचा मुक्त आणि सांगोपांग संवाद घडवणे… Read More »रंगकिशोरी स्वास्थ्य संवाद कार्यशाळा

धर्म की धर्मापलिकडे ?-आ.ह.साळुंखे

“धर्म की धर्मापलिकडे? “ या पुस्तकात डॉ.आ.ह साळुंखे यांनी धर्म,त्याचे स्वरूप,निर्मिती ,उपयुक्तता,धर्मापलिकडे जाण्याची कारणे , त्यातील अडथळे आणि त्यावरील उपाय याबाबतची विस्तृत,मुद्देसूद,प्रवाही आणि प्रभावी मांडणी केली आहे .धर्माच्या निर्मिती पासून ते धर्मापलिकडच्या विज्ञान आणि विवेकापर्यंतचा प्रवास आ.ह.या पुस्तकामध्ये वाचकाला घडवतात.कार्यकर्त्याला… Read More »धर्म की धर्मापलिकडे ?-आ.ह.साळुंखे

एक मी स्वतः

रौप्यमहोत्सव. पंचवीस वर्ष. या जगात येऊन आज मला २५ वर्ष होत आहेत याचा मला अतिशय आनंद होत आहे , तसेच काहीच फारशी जवाबदारी नसणारी वर्ष संपून आता जवाबदारी वाली वर्ष समोर येउन उभी ठाकानारेत त्यामुळे मनाच्या एका कोपऱ्यात दुःख ही… Read More »एक मी स्वतः

अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. – इरफान खान

इरफान खान यांनी 2018 साली आजारपणात असताना इंग्लंड मध्ये लिहिलेल्या आणि पत्रकार अंशुल चतुर्वेदी यांनी इंग्रजीत संपादित केलेल्या लेखाचा मी मराठी अनुवाद. मला तीव्र स्वरूपाच्या न्यूरोइंडोक्राईन कॅन्सरचे निदान होऊन आता काहीसा काळ लोटला आहे. हे नाव माझ्या शब्दसाठ्यामध्ये अगदीच नवीन… Read More »अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. – इरफान खान

सलोखा

विविध जात ,धर्म आणि पंथातील कष्टकरी लोकांनी परस्परांच्या देवानघेवाणीतून समृद्ध केलेला आणि जपलेला सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी “सलोखा” हा गट काम करतो. हर्ष मंदेर लिखित, स्वातीजा मनोरमा अनुवादित आणि प्रमोद मुजुमदार संपादित “कारवा ए मोहब्बत अर्थात प्रेमाची वारी… Read More »सलोखा

जावेद अख्तर

6 वर्षांपूर्वी बरतोल्ट ब्रेख्त लिखित आणि Shardul Saraf दिग्दर्शित “अपवाद आणि नियम” या मी काम केलेल्या नाटकाला कोल्हापुरातील शाहू स्मारकामध्ये कॉ.गोविंद पानसरे उपस्थित होते. नंतर पुण्यात येऊन त्यांनी आम्हा कलाकारांसोबत गप्पाही मारल्या होत्या.त्याच शाहू स्मारकाच्या खचाखच भरलेल्या सभागृहात काल गोविंद पानसरेच्या खुनाच्या… Read More »जावेद अख्तर