Krutarth's blog
लोक
जॉब, चळवळ, नाटकाच्या निमित्ताने मी अनेक लोकांना भेटलो. त्यांच्या कडून बरंच काही शिकायला भेटलं. ते अनुभव मी इथे मांडत आहे.
ब्लॉग
जॉब करतांना, नाटक करतांना मी बरंच काही बघत होतो, अनुभवत होतो. ते बरे- वाईट अनुभव मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मी
कृतार्थ शेवगावकर
मी मूळचा औरंगाबादचा.पुण्यात माझ्या घरी सध्या एकटाच असतो.पुण्यात नोकरी करतो आणि त्यासोबत नाटकात काम करतो.

What I blog about